
Samruddhi Expressway
sakal
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर वाहनांचा प्रचंड वेग असतो. त्यामुळे वाहन थांबवता येत नाही. दरम्यान, या महामार्गावर दूरदूरपर्यंत कुठेही वॉशरूम नाहीत. त्यामुळे गुळगुळीत झालेल्या वेगवान समृद्धी महामार्गावर प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. याचा महिलांना अधिक त्रास होत आहे.