
Sanjay Shirsat
sakal
लातूर : अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, त्याला मदतीची गरज आहे. असे असताना त्यांच्या आक्रोशाचे प्रदर्शन करून छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेला मोर्चा हा हंबरडा नव्हे तर एक इव्हेंट मोर्चा होता, अशी टीका सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी येथे शनिवारी (ता. ११) केली.