Leopard Trapped: पैठण तालुक्यातील शेतकऱ्याच्या वाघूर जाळीत बिबट्या अडकला; वन विभागाच्या रेस्क्यू टीमने रात्री उशिरा जेरबंद केले
Wildlife Rescue: पैठण तालुक्यातील तोडोंळी शिवारात पिकांचे नुकसान करणाऱ्या रानडुकराला पकडण्यासाठी शेतकऱ्याने लावलेल्या वाघूर जाळीत सोमवारी (ता. १८) बिबट्या अडकला. या बिबट्याला वन विभागाच्या रेस्क्यू टीमने रात्री उशिरा जेरबंद केले.
लोहगाव : पैठण तालुक्यातील तोडोंळी शिवारात पिकांचे नुकसान करणाऱ्या रानडुकराला पकडण्यासाठी शेतकऱ्याने लावलेल्या वाघूर जाळीत सोमवारी (ता. १८) बिबट्या अडकला. या बिबट्याला वन विभागाच्या रेस्क्यू टीमने रात्री उशिरा जेरबंद केले.