Chh. Sambhajinagar : सासरे जज, पती वकील! बघून घेईन सावकार महिलेच्या कर्जदार, सहकार अधिकाऱ्यांना धमकी

Money Lending Scam : अवैध सावकारी प्रकरणात चारुशीला इंगळे यांच्या मुलीचा सहभाग उघड झाला असून, तिने कर्जदार आणि सहकार अधिकाऱ्यांना धमक्या दिल्याचे समोर आले आहे.
Chh. Sambhajinagar
Chh. Sambhajinagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : अवैधरीत्या सावकारी प्रकरणात न्यू नंदनवन कॉलनीतील सावकार चारुशीला इंगळे हिचे घर, दुकानात बुधवारी (ता. २६) छापा टाकून घबाड हाती लागल्यावर सहकार विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले. ५० हून अधिक कर्जदारांच्या बॅंक पासबुकांसह प्लॉटचे खरेदीखत करून घेतल्याचे समोर आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com