
Chhatrapati Sambhajinagar
sakal
गवळी शिवरा/महालगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) : सात वर्षांपासून बंद असलेल्या खदानीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन दहावीतील विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. गंगापूर तालुक्यातील नरहरी रांजणगाव शिवारात शनिवारी (ता. ११) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.