e-KYCsakal
छत्रपती संभाजीनगर
Ladki Bahin Yojana : ‘केवायसी’साठी आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदत; ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी राज्य शासनाचा निर्णय
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील पात्र महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली.
छत्रपती संभाजीनगर - ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील पात्र महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली, अशी माहिती जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगल पांचाळ यांनी दिली.
