Ahilyadevi Holkar Scheme : अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना! 'या' तारखेला जाहीर होणार कर्जमाफीची लाभार्थी यादी; तब्बल पावणेदोन लाख शेतकऱ्यांना फायदा

Who Will Benefit from the Maharashtra Farmer Loan Waiver Scheme? राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे जालना जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन लाख शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे.
Maharashtra loan waiver scheme for farmers 2026

Maharashtra loan waiver scheme for farmers 2026

esakal

Updated on

जालना : राज्य सरकारने कर्जमाफी घोषित केल्याने जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार (Jalna farmer loan waiver beneficiary list) आहे. या शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. मात्र, दुसरीकडे २०१९ मध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या सुमारे ४२ हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Farmer Loan Waiver Third List 2026
Maharashtra Farm Loan Waiver Scheme 2026
Maharashtra Ahilyadevi Holkar Loan Waiver Scheme
Ahilyadevi Holkar loan waiver scheme benefits
Marathi News Esakal
www.esakal.com