
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील विविध भागांतील अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमध्ये अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे नियमबाह्यरीत्या शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करून त्यांना वेतन अदा केले असल्याच्या गंभीर तक्रारी शासनास प्राप्त झाल्या आहेत.