

Maharashtra Teachers Protest
sakal
छत्रपती संभाजीनगर : टीईटीची सक्ती रद्द करावी, १५ मार्च २०२४ चा संचमान्यता शासन निर्णय मागे घ्यावा आणि ऑनलाइन कामांचा बोजा कमी करावा, रिक्तपदे भरावीत, या मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगरसह ठिकठिकाणी शुक्रवारी (ता.पाच) आंदोलन करण्यात आले.