

Chh. Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर : अदखलपात्र गुन्हा नोंद झाल्यानंतर अधिकारात नसतानाही तहसीलदाराने एका शेतकऱ्याला बेकायदेशीररीत्या कारागृहात पाठवले. या विरोधात दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. नितीन सूर्यवंशी आणि न्या. वैशाली पाटील-जाधव यांनी तहसीलदाराला फटकारत एक लाखाचा दंड ठोठावला.