Beed News: बीडच्या रेशीम शेतीला सुवर्ण झळाळी; अनुदानात १ लाखाची भरघोस वाढ, बळिराजाला मोठा दिलासा!

inancial relief for sericulture farmers in Beed: रेशीम शेतीला मिळालेल्या अनुदानवाढीमुळे बीडच्या शेतकऱ्यांना दिलासा; उत्पादनात होणार मोठी वाढ
Beed’s Sericulture Sector Shines with ₹1 Lakh Subsidy Increase

Beed’s Sericulture Sector Shines with ₹1 Lakh Subsidy Increase

Sakal

Updated on

बीड: कधीकाळी केवळ पारंपारिक पिकांवर अवलंबून राहणारा बीडचा शेतकरी आज राज्याच्या रेशीम नकाशावर आपला ठसा उमटवतोय. मशागत, तुतीची लागवड आणि अळ्यांचे संगोपन यासाठी अहोरात्र कष्ट उपसणारा बळीराजा आर्थिक तुटीमुळे कात्रीत सापडला होता. डोळ्यांसमोर दर्जेदार उत्पादनाचे स्वप्न असूनही खिशात भांडवल नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे हात बांधले गेले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com