Auto Parts Theft: मॅनेजरकडून कंपनीची फसवणूक; लोखंडी पार्ट्स विकून ३ लाख ४५ हजारांचा आर्थिक फटका
Manager Fraud: वाळूज एमआयडीसीतील ऑटो पार्ट्स कंपनीतील मॅनेजरने ३ लाख ४५ हजार रुपयांची लोखंडी पार्ट्समध्ये अफरातफर केली. कंपनीच्या ऑडिटदरम्यान हा प्रकार उघडकीस आला असून, पुढील तपास सुरू आहे.
बजाजनगर : वाळूज औद्योगिक वसाहतीतील ऑटो पार्ट्स उत्पादित करणाऱ्या कंपनीला मॅनेजरने ३ लाख ४५ हजार रुपयांच्या लोखंडी पार्ट्समध्ये अफरातफर करून मालकाचा विश्वासघात केला.