Maratha Reservation : मागण्या मान्य नाही झाल्या तर पाटोद्यावरून मुंबईकडे कूच; मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचीही केली मागणी

Manoj Jarange Demands Blanket Loan Waiver for Farmers : मनोज जरांगे पाटील यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, अनुदान आणि हेक्टरी एक लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. सरकारने मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला.
Manoj Jarange demand for blanket farmer loan waiver

Manoj Jarange demand for blanket farmer loan waiver

esakal

Updated on: 

जालना : राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी ट्रिगर-१ लागू झालेल्या २६५ तालुक्यांना आज दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी आणि अनुदानाची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com