Marathwada Drought : 'मी मराठवाड्याची लेक, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडेल कशी?' कोरड्या दुष्काळाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भावनिक साद

Marathwada Faces Severe Rainfall Deficit : मराठवाड्यातील पावसाच्या तुटवड्यामुळे सोनखेड परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या.
Sunetra Pawar Inspects Drought-Hit Fields in Nanded’s Sonkhed

Sunetra Pawar Inspects Drought-Hit Fields in Nanded’s Sonkhed

esakal

Updated on: 

लोहा (जि. नांदेड) : मराठवाड्यात निर्माण झालेल्या गंभीर पावसाच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी सोनखेड (जि. नांदेड)परिसरातील शेतशिवारात जाऊन कोरड्या दुष्काळाची पाहणी (Marathwada drought) केली. सकाळी सुमारे ९ वाजता झालेल्या या पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना अक्षरशः अश्रूंना वाट करून दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com