आई बाहेर गेली असताना सावत्र बापाकडून अत्याचार, ७ वर्षांच्या चिमुकलीने चावा घेत करून घेतली सुटका

Crime News : पीडित मुलीचे कुटुंबिय तिसगाव येथील खवडा डोंगर परिसरात वास्तव्यास आहे. पीडित मुलगी ही आईच्या पहिल्या पतीपासून झालीय. आईने दुसरे लग्न केले आहे. आई व सावत्र वडील दोघेही मजुरीचे काम करतात.
crime

crime

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरातील तिसगाव येथील खवडा डोंगर भागात सात वर्षीय मुलीवर सावत्र वडिलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलीच्या प्रसंगावधानामुळे आणि शेजाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठी अनर्थ टळली. संबंधित कुटुंब तिसगाव येथील खवडा डोंगर परिसरात वास्तव्यास आहे. पीडित मुलगी ही आईच्या पहिल्या पतीपासून झालीय. आईने दुसरे लग्न केले आहे. आई व सावत्र वडील दोघेही मजुरीचे काम करतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com