Seized Truck in Illegal Mining Case Reported Stolen: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गौण खनिज कर वसुली केवळ २५ टक्के; अवैध उत्खननप्रकरणी जप्त केलेला हायवा चोरीला गेल्याची धक्कादायक घटना. जिल्ह्यात आजवर १५ गुन्हे, १०५ वाहने व दोन यंत्रे जप्त; खनिकर्म विभागाची कारवाई सुरू.
छत्रपती संभाजीनगर : एकीकडे यंदाच्या आर्थिक वर्षात जिल्ह्याला गौण खनिज करातून दीडशे कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले असून अद्याप केवळ २५ टक्केच वसुलीचे उद्दिष्ठ प्रशासनाने गाठले आहे.