Mumbai High Court: न्यायाधीश पदभरतीबाबत खंडपीठाची ‘एमपीएससी’ला नोटीस; छत्रपती संभाजीनगर : दोन परीक्षा एकदाच घेतल्याने गोंधळ
MPSC Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२२ व २०२३ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर परीक्षा एकाच वर्षी घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. मुंबई उच्च न्यायालयाने सर्व विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करण्याचे एमपीएससीला आदेश दिले.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ‘दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी’ प्रथम वर्ग २०२२ व २०२३ साठी दोन्ही परीक्षा एकाचवर्षी घेतल्यामुळे गोंधळ उडाला.