municipal election voter line
sakal
छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यातील पाच महापालिकांसाठी गुरुवारी (ता. १५) मतदान झाले. सकाळी चांगली, दुपारी कमी झालेली गती आणि सायंकाळनंतर रांगा असे चित्र होते. त्यामुळे ठिकठिकाणी मतदान प्रक्रिया लांबली. किरकोळ अपवाद वगळता ही प्रक्रिया शांततेत झाली. आता शुक्रवारी (ता. १६) कोण नगरसेवक म्हणून समोर येतात, कोणाची सत्ता येते ते कळेल.