
Chh. Sambhajinagar
sakal
संतोष निकम
कन्नड : "धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे...एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे..."या प्रार्थनेला अगदी साजेसं दृश्य रविवारी (ता. २८) रोजी कन्नड शहरात पाहायला मिळाले.शहरातील शिवनगर भागात शिवना नदीच्या काठावरील लंगोटी महादेव मंदिराला अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने वेढा दिला होता.