Teacher Scam: बोगस शिक्षक भरतीचा होणार भंडाफोड? छत्रपती संभाजीनगर विभागात एसआयटी घेणार झाडाझडती
Fake Recruitment: नागपूर विभागात उघडकीस आलेल्या बोगस शिक्षक भरतीच्या घोटाळ्यामुळे शैक्षणिक क्षेत्र हादरले होते. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) मैदानात उतरले आहे.
छत्रपती संभाजीनगर : नागपूर विभागात उघडकीस आलेल्या बोगस शिक्षक भरतीच्या घोटाळ्यामुळे शैक्षणिक क्षेत्र हादरले होते. आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) मैदानात उतरले आहे.