NEET UG 2026: नीट (यूजी) २०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू; वैद्यकीय पदवी प्रवेश, परीक्षा ३ मे रोजी 'या' तारखेपर्यंत ऑनलाइन अर्ज

NEET Application: नीट (यूजी) २०२६ साठी एनटीएकडून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ३ मे रोजी परीक्षा होणार असून एमबीबीएससह विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ही एकमेव परीक्षा आहे.
NEET UG 2026

NEET UG 2026

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा -नीट (यूजी) २०२६ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया रविवारपासून (ता. आठ) सुरू झाली आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशासाठी ही एकमेव राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा असून ३ मे रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत परीक्षा होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com