LPG EKYC: घरबसल्या मोबाइलवरच करा ई-केवायसी; आता गॅस एजन्सीवर जाण्याची अजिबात गरज नाही, कशी करावी ई-केवायसी?

gas subsidy verification process online India: पत्नीची भरदिवसा पेट्रोल पंपावर गळा चिरून निर्घृण हत्या; नातेवाईकांनी अंत्यसंस्कारास नकार दिल्यानंतर पोलिस-महानगरपालिकेच्या पुढाकाराने बेगमपुरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
LPG e-KYC Made Easy; Follow These Simple Steps from Home

LPG e-KYC Made Easy; Follow These Simple Steps from Home

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसांपासून गॅस एजन्सीवर ई-केवायसी करण्यासाठी ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. मात्र, एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यासाठी आता गॅस एजन्सीवर जाण्याची अजिबात गरज नाही. फेस ऑथेंटिकेशन (चेहरा स्कॅन) हे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असून, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाइलवरून ही प्रक्रिया अत्यंत सोप्या पद्धतीने पूर्ण करू शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com