Nursing Student Case
esakal
छत्रपती संभाजीनगर : “पायल, पाणी दे गं…” एवढं सांगितलं, पण प्रतिसाद आला नाही. खिडकीतून बघितलं, तेव्हा आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. खंडाळा (ता. वैजापूर) येथील रमाई नगर परिसरात नर्सिंगचे (Nursing Student Case) शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.