Dharashiv Politics : उद्धव ठाकरेंचा सर्वात विश्वासू खासदार देणार धक्का! ओमप्रकाश राजेनिंबाळकर ठाकरे गट सोडणार? धाराशिवच्या राजकारणात मोठा भूकंप

Omprakash Rajenimbalkar latest political news : धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
Omprakash Rajenimbalkar latest political news

Omprakash Rajenimbalkar latest political news

esakal

Updated on

लोहारा (जि. धाराशिव) : धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चेमुळे लोहारा तालुक्यासह मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण (Omprakash Rajenimbalkar party switch news) झाले आहे. राजेनिंबाळकर यांनी शिवसेना (यूबीटी) सोडून दुसऱ्या राजकीय प्रवाहात जाण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने स्थानिक पातळीवर विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com