Kunbi Certificate : तीन लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप, न्या. शिंदे समितीची बैठक : मराठवाड्यात बीड जिल्हा आघाडीवर

मराठवाड्यात आजवर एकूण तीन लाख चार हजार ६४१ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी तीन लाख चार हजार ५१ अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत.
kunbi caste certificate

kunbi caste certificate

esakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - मराठा कुणबी आरक्षणसंदर्भात राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. या समितीच्या २९ जून २०२६ पर्यंतच्या प्रगती अहवालानुसार, मराठवाड्यात आजवर एकूण तीन लाख चार हजार ६४१ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी तीन लाख चार हजार ५१ अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. याशिवाय ४३० अर्ज नामंजूर करण्यात आले असून १६० अर्ज प्रलंबित आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्तालयातर्फे दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Gondi Police cracked the Swift Dzire car robbery case within six hours and arrested two accused from Chhatrapati Sambhajinagar.
Chhatrapati Sambhajinagar
Chandrapur
Satara Zilla Parishad Politics Heats Up Amid Caste Certificate Controversy
Marathi News Esakal
www.esakal.com