Land Fraud: प्लॉट विक्रीतून ५८ लाखांची फसवणूक; पडेगाव येथील प्रकार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
Land Scam: परिसरातील जमिनीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही त्या जागेचा मालक, सोसायटीचा चेअरमन मीच आहे, तुम्हाला प्लॉट घ्यायचे असतील तर मला संपर्क करा, असे म्हणत चौघांनी आठ जणांची ५८ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली.
पडेगाव : परिसरातील जमिनीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही त्या जागेचा मालक, सोसायटीचा चेअरमन मीच आहे, तुम्हाला प्लॉट घ्यायचे असतील तर मला संपर्क करा, असे म्हणत चौघांनी आठ जणांची ५८ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली.