Chh. SambhajinagarAccident: ॲपेरिक्षा ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकला; ईसारवाडी शिवारातील घटना, महिला ठार, आठ जण गंभीर

Paithan Accident: ढोरकीन येथे मजूर घेऊन जाणाऱ्या ॲपेरिक्षा आणि ट्रॅक्टरमधील भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला व आठ जण जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले.
Chh. SambhajinagarAccident

Chh. SambhajinagarAccident

sakal

Updated on

ढोरकीन : पैठण ते छत्रपती संभाजीनगर मुख्य रस्त्यावरील ईसारवाडी शिवारात मंगळवारी (ता. दोन) सकाळी नऊला मजूर वाहतूक करणाऱ्या ॲपेरिक्षा व ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला ठार, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com