Chhatrapati Sambhajinagar Crime: चार दिवसांपूर्वी झालेल्या वादातून एकाने गळ्यावर वार करून तरुणाचा खून केल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पैठणगेट परिसरात घडली.
छत्रपती संभाजीनगर : चार दिवसांपूर्वी झालेल्या वादातून एकाने गळ्यावर वार करून तरुणाचा खून केल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास पैठणगेट परिसरात घडली.