Chhatrapari Sambhajinagar: पाचट, साड्यांच्या आच्छादनाचा आधार; वाढत्या उन्हामुळे फळबागा वाचवण्यासाठी पैठणच्या शेतकऱ्यांची धडपड

Farmers’ Innovative Mulching Techniques: पैठण व पाचोड तालुक्यात शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात फळबागा वाचवण्यासाठी पाचट, भुसा, प्लास्टिक व जुन्या साड्यांचा वापर करून आच्छादन केले आहे. ऊन कमी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
Chhatrapari Sambhajinagar

Chhatrapari Sambhajinagar

esakal

Updated on

पाचोड: उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाचोडसह पैठण तालुक्यातील फळबागा धोक्यात आल्या आहेत. बाष्पीभवनामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असल्याने, बागायतदार आता उसाचे पाचट, गव्हाचे भूस, प्लॅस्टिक आणि चक्क जुन्या साड्यांचा वापर करून आच्छादन (मल्चिंग) करत आहेत. कष्टाने वाढवलेल्या बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची ही अहोरात्र धडपड सुरू असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com