

MSRTC
sakal
पैठण : दिवाळी सणाच्या काळात अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत पैठण आगाराच्या योग्य नियोजनामुळे एसटीला तब्बल एक कोटी ५९ लाख ३५ हजार ४४५ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. ७२ बसगाड्यांनी विविध मार्गांवर दोन लाख ७८ हजार ७४४ किलोमीटर अंतर पार करताना एक लाख ८४ हजार ८७७ प्रवाशांना सुखकर प्रवास घडविला.