
Samruddhi Highway
sakal
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर वाहन ब्रेकडाऊन किंवा पंक्चर झाले तर वेळेवर मदत मिळत नाही, रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) काहीही व्यवस्था नाही. त्यामुळे खासगी मेकॅनिक, कारागिरांचे फावत असून, ते मोठी रक्कम घेतल्याशिवाय काम करत नाहीत.