

Chhatrapati Sambhajinagar municipal corporation
esakal
छत्रपती संभाजीनगर - महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबलेल्या महापालिकेतील नोकर भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. २२२ पदांसाठी पुढील आठ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध होईल, असे सूत्रांनी सांगितले.