Phaltan Crime Cases: फलटणमधील आठ गुन्हे उघड; ग्रामीण पोलिसांची कामगिरी; चार लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

Phaltan Rural Police Crack Eight Theft Cases:फलटण ग्रामीण पोलिसांनी महिलेचे मंगळसूत्र लुटल्याच्या प्रकरणाच्या तपासातून विडणी परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटारी व विद्युत साहित्य चोरीचे आठ गुन्हे उघडकीस आणले.
Phaltan Crime Cases

Phaltan Crime Cases

esakal

Updated on

दुधेबावी: महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने लुटणाऱ्या संशयितांकडून विडणी परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीचे तब्बल आठ गुन्हे उघडकीस आणण्यात फलटण ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी चार लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com