

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: देशातील सर्व मान्यताप्राप्त फार्मसी महाविद्यालयांनी आधार सक्षम बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीची (एईबीएएस) अंमलबजावणी तातडीने पूर्ण करावी, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा अंतिम इशारा फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) दिला आहे.