png gas
sakal
छत्रपती संभाजीनगर - शहरात नवीन वर्षात स्वयंपाकासाठी ‘पाइप नॅचरल गॅस’चा (पीएनजी) पुरवठा होणार आहे. सध्या मिळणाऱ्या सिलिंडरपेक्षा हा गॅस १५ टक्क्यांपर्यंत स्वस्त असल्याचे बीपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर तो वापरण्यासाठीही तितकाच सुरक्षित असल्याचा दावाही त्यांनी केला.