

API, Constable Held in ACB Bribery Trap in Sambhajinagar
Esakal
छत्रपती संभाजीनगरमध्ये तक्रार अर्जावर अर्जावर कारवाई न करण्यासाठी आणि गुन्हा दाखल टाळण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील एका पोलिस अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या प्रकरणात लाचेच्या मागणीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाविरोधातही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ACB Catches API, Constable Accepting Bribe Red-Handed