

छत्रपती संभाजीनगर : बनावट एम.फिल पदवी प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी (ता. १८) कोहिनूर शिक्षण संस्थेचा प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे याला अटक केली. यापूर्वी खुलताबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्थेची सचिव अस्मा खान आणि सहसचिव मकसूद खान या दोघांविरोधात विद्यापीठाने बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.