Major Lapse Exposed: Private Person Occupies Officer’s Seat at Registration Office

Major Lapse Exposed: Private Person Occupies Officer’s Seat at Registration Office

Sakal

Chhatrapati Sambhajinagar: ‘इकडं ये, कर टाइप, आता मीच दुय्यम निबंधक!’ अधिकाऱ्याच्या खुर्चीत खासगी व्यक्ती, संभाजीनगर येथील प्रकार..

Inquiry Demand over irregularities in government office: दुय्यम निबंधकाच्या खुर्चीत खासगी व्यक्तीचा ताबा, संभाजीनगरमध्ये गोंधळ
Published on

छत्रपती संभाजीनगर: वेळ सकाळी अकराची. दुय्यम निबंधक सुटीवर होते. त्यांचा पदभार असलेला अधिकारीही आला नाही. त्यामुळे काम अडले. दस्त नोंदणीसाठी आलेले ताटकळले. त्यापैकी काहींनी थेट दुय्यम निबंधकाच्या दालनात घुसखोरी केली. गर्दीतून एकजण पुढे आला आणि ‘आज मी दुय्यम निबंधकांचा पदभार स्वीकारत आहे, ज्यांची सहमती आहे त्यांनी हात वर करा! कॉम्प्युटर ऑपरेटर कुठेय? चल रे, ये इकडे..’ असे म्हणत म्हणत खुर्चीत बस्तान मांडत कर्मचाऱ्यांना टाइपिंगचे आदेशही दिले. हा प्रकार घडला तो मंगळवारी (ता.२४) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयात. अबुलाला हाश्मी असे त्या व्यक्तीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com