Jalna News : जालन्यातील अतिवृष्टी अनुदान गैरव्यवहार; महसूलच्या २८ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल

Jalna Scam : जालना जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदान वाटपात ४२ कोटींचा अपहार उघडकीस आल्याने महसूल विभागातील २८ कर्मचाऱ्यांवर अंबड पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Jalna News
Jalna NewsSakal
Updated on

जालना/अंबड : जिल्ह्यासह राज्यभरात सहा महिन्यांपासून गाजत असलेल्या अतिवृष्टी अनुदान वाटप गैरव्यवहारप्रकरणी महसूल विभागाच्या २८ कर्मचाऱ्यांवर मंगळवारी (ता. १९) रात्री अंबड पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये तलाठी, संगणक ऑपरेटर व नेटवर्क इंजिनिअर यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com