chhatrapati sambhajinagar municipal corporation
sakal
छत्रपती संभाजीनगर - ‘भाजपकडून महापालिकेची निवडणूक विकासाऐवजी हिंदू-मुस्लिम विषयावर नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना निवडणूक आल्यावरच ‘खान’ लागतो. पण, धर्मावर नव्हे विकासावर बोलावे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरली. मी हिंदुस्थानी आहे, विश्व हिंदू परिषदेचे देवेंद्र शर्मा माझे गुरू आहेत.