Ratheesh Kulkarni Guinness World Record: पाण्याखाली राष्ट्रध्वज फडकविण्याचा विक्रम; गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; अंदमान-निकोबार बेटांवर रतीश कुलकर्णी यांनी रचला इतिहास

Ratheesh Kulkarni Creates Two Guinness World Records: छत्रपती संभाजीनगरचे स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षक रतीश कुलकर्णी यांनी अंदमान-निकोबारच्या समुद्रात पाण्याखाली सर्वांत मोठा राष्ट्रध्वज फडकवत आणि मानवी शरीरांची सर्वांत उंच रचना उभारून दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले.
Ratheesh Kulkarni Guinness World Record

Ratheesh Kulkarni Guinness World Record

esakal

Updated on

समर्थनगर: गेल्या १२ वर्षांपासून स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रतीश दिवाकर कुलकर्णी यांनी अंदमान-निकोबार बेटांवरील समुद्रात पाण्याखाली सर्वांत मोठा राष्ट्रीय ध्वज फडकविण्याचा तसेच पाण्यात ‘टॉलेस्ट ह्युमन स्टॅक’ अर्थात मानवी शरीरांची सर्वांत उंच रचना उभारण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ३ मे २०२६ रोजी आपल्या नावावर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com