

किल्लारी (जि. लातूर) : ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय लवकरच होणार आहे. खरी कर्जमाफी ही मध्यमवर्गीय, गरजू शेतकऱ्यांसाठीच असणार आहे’’, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.