
Flower Prices
sakal
सिटी चौक : मागील आठ दिवसांपासून परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. त्याचा फूलशेतीलाही मोठा फटका बसला. त्यामुळे यंदा फुले महाग झाली. मंगळवारी (ता. ३०) झेंडूचा दर होलसेलमध्ये ६० ते ७० रुपये, तर किरकोळ बाजारात ८० ते ९० रुपये किलो इतका होता.