Road Construction Delay: रस्त्यावर डांबर टाकण्यात ‘डांबरटपणा’; छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर मार्गावरील खड्डे निकृष्ट भरले
Infrastructure: छत्रपती संभाजीनगर ते वडाळा रस्त्याचे काम पावसामुळे बंद राहिल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बुजविलेले खड्डे पुन्हा उघडे पडल्यामुळे अपघाताचे धोके निर्माण झाले आहेत.
अहिल्यानगर/छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते वडाळा रस्त्याचे काम करताना केटी संगम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने नेवासे तालुक्यातील रस्त्याचे काम पावसामुळे बंद ठेवल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडली आहे.