sambhaji nagar book festival
sakal
छत्रपती संभाजीनगर - वाचन संस्कृतीची वाढ व्हावी, जोपासना व्हावी या हेतूने शनिवारपासून (ता.१६) ‘सकाळ पुस्तक महोत्सव’ सुरू होत आहे. भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.