salary
छत्रपती संभाजीनगर - राज्यात ५ डिसेंबर रोजी केलेल्या शाळा बंद आंदोलनानंतर शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकांच्या एका दिवसाच्या वेतनकपातीची प्रक्रिया सुरू केली आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या शासकीय, खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांची आकडेवारी विभागीय कार्यालयांनी शिक्षण संचालकांना सादर केली आहे.