Sambhaji Nagar : शेलगावातून बैलासह पायी आला शेतकरी

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी तहसीलदारांना दिले निवेदन
sabhaji nagar
sabhaji nagar sakal

Jalna News : फुलंब्री, जालना जिल्ह्यातील लाठीचार्जच्या निषेधार्थ फुलंब्री तालुक्यातील शेलगाव गणपती येथील एका शेतकऱ्याने आपल्या बैलासह १० कि.मी. पायी येत तहसीलदारांना मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन दिले.

शुभम विष्णू जगताप असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने दहा किलोमीटरचा प्रवास करीत तहसील कार्यालय गाठले.

sabhaji nagar
Sambhaji nagar : राहुरी तालुक्यातून तीन मुलींचे अपहरण

तसेच यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात विविध प्रकारच्या घोषणा दिल्या. यावेळी निवेदनात मराठा समाजाच्या शासनाने दखल घ्यावी, अन्यथा आगामी काळात मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. यावेळी शिवा कारबळ, रवींद्र वाघदरे, अतुल वाघदरे, सागर देवकर आदींची उपस्थिती होती . (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com