Sambhaji Nagar : थाईबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये संभाजीनगर जिल्ह्याने पटकावली २७ पदके

यात म्युझिकल फॉर्ममध्ये ११ आणि फाईट प्रकारात १६ असे २७ पदके मिळवली.
sambhaji nagar
sambhaji nagarsakal

छत्रपती संभाजीनगर : मध्यप्रदेश खंडवा येथे सोमवारी (ता.८) राष्ट्रीय थाईबॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या. यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या १८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यात म्युझिकल फॉर्ममध्ये ११ आणि फाईट प्रकारात १६ असे २७ पदके मिळवली.

विजयी खेळाडूंना थाई बॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष नबीजी फरान, सचिव सागर कोळी, मध्यप्रदेश थाई बॉक्सिंगचे आराधना सोळंकी आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. खेळाडूंना जिल्हा अध्यक्ष अनिल वाडेकर, यश रोकडे, राजश्री गाडेकर, हिमांशू म्हस्के, प्रथमेश पुसे यांचे मार्गदर्शन लाभले.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : घाटीत यंत्र, चिकित्सालयीन सामग्री नेमकी किती ; विद्यापीठाच्या पथकाकडून तपासणी

विजयी खेळाडू

  • सुवर्ण पदक : समर महालदार, कार्तिक भेसर, सोहम पारीपेल्ली, कृष्णा जाधव, शरयू गुलगुले, केतकी जाधव, संस्कृती तेली, चंद्रमुखी सुरडकर, सलोनी परसोता.

  • रौप्य पदक : गुनिन येलदी, युगंधरा पवार, निमिष पुंड, खुशी पुसे, ओम राजपूत, सलोनी परसोता.

  • कांस्य पदक : कृष्णा पाका, शरयू गुलगुले, युगंधरा पवार, आभा करवंदे, समर महालदार, कृष्णा जाधव, काव्य पटेल, चंद्रमुखी सुरडकर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com