
Chh. Sambhajinagar Municipal Elections
sakal
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या प्रभाग रचनेला शुक्रवारी (ता. चार) निवडणूक आयोगाने मंजुरी दिली होती. प्रभाग रचनेच्या व्याप्तीसह नकाशे महापालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते.