Sambhajinagar Panchayat Samiti : छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापती निवडणुकीपूर्वी गोंधळ; ठाकरेंच्या गटाचे तीन सदस्य गायब

Chhatrapati Sambhajinagar Panchayat Samiti Election : छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापती निवडणुकीपूर्वी राजकीय नाट्य रंगले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे तीन सदस्य गायब झाल्याने अंबादास दानवेंनी तीव्र संताप व्यक्त केला.
ambadas danve

ambadas danve

esakal

Updated on

Ambadas Danve Shiv Sena UBT : पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीपूर्वी छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती परिसरात मोठा गोंधळ उडाला. राज्याचे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. शिवसेना (ठाकरे गट) चे तीन पंचायत समिती सदस्य पळवून नेल्याचा आरोप करत दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की आणि राडा झाल्याची घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com